वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

सहस्र दळांमधुन अनुहा

🙏 4. संत नामदेव · ABH-083365 · अभंग क्र. ६७६

676.
सहस्र दळांमधुन अनुहात ध्वनि उठी | नामाचेनि गजरे पातके रिघाली कपाटी ॥१॥
जागा रे गोपाळांनो रामनामी जागा | कळिकाळ एका नामे महादोष जाति भंगा ॥२॥
दशमी एक व्रत दिंडीचे करा दर्शन | एकादशी उपवास तुम्ही करा जागरण ॥३॥
द्वादशी साधने जळती पातकांच्या कोटी | नामा म्हणे केशव ठाव देईल वैकुंठी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग