वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

अखंड मुखी रामनाम | ध

🙏 4. संत नामदेव · ABH-083418 · अभंग क्र. ६७५

675.
अखंड मुखी रामनाम | धन्य तयाचाचि जन्म |स्नान संध्येसी नेम | तो पुरुष महापवित्र ॥१॥
धन्य धन्य तयाचा जन्म | रामार्पण अवघे कर्म |तोचि तरला हाचि नेम | रामकृष्ण उच्चारणी ॥२॥
अनंत जन्माचे साकडे | तेणेचि उगविले कोडे |जप तप येणे नावडे | रामकृष्ण उच्चारणी ॥३॥
नामा म्हणे नाममात्र | अवघी निवारली शस्त्रे |रामकृष्ण नाम वक्त्रे | उच्चारी तो धन्य ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग