वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

नारदे केलासे प्रश्न

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085956 · अभंग क्र. १३८०

1380.
नारदे केलासे प्रश्न । सांगतसे जगज्जीवन । कलीमाजी प्रमाण । कीर्तन करावे ॥१॥
महापापीया उद्धार । पावन करती हरिहर । ब्रह्मादि समोर । लोटांगण घालिती ॥२॥
श्रुति स्मृति वाक्यार्थ । कीर्तन तोचि परमार्थ । शास्त्रांचा मथितार्थ कीर्तनपसारा ॥३॥
एक शरण जनार्दन । किर्तने तरती विश्वजन । हे प्रभुंचे वचन । धन्य धन्य मानावे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग