पांडुरंगा दयाघना ।
638.
पांडुरंगा दयाघना ।
गुणनिधाना सुखसिंधु ॥१॥
भाव माझा जाणोनिया ।
ठेवा जी पाया जवळिके ॥२॥
भक्तवत्सल मनमोहना ।
राजीवनयना निजात्मया ॥३॥
निळा म्हणे करुणाकरा ।
विश्वंभरा विश्वजनित्या ॥४॥
638.
पांडुरंगा दयाघना ।
गुणनिधाना सुखसिंधु ॥१॥
भाव माझा जाणोनिया ।
ठेवा जी पाया जवळिके ॥२॥
भक्तवत्सल मनमोहना ।
राजीवनयना निजात्मया ॥३॥
निळा म्हणे करुणाकरा ।
विश्वंभरा विश्वजनित्या ॥४॥