वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

काय जाणो विधि- । निष

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084850 · अभंग क्र. २८५४

2854.
काय जाणो विधि- । निषेधाचे ते बुद्धी ॥१॥
आम्ही गाऊ नाम मुखे । नाचुं सुखे कीर्तनी ॥२॥
न पडो भलतिया भरीं । वाचे म्हणो हरिहरी ॥३॥
एका जनार्दनी शरण । विधिनिषेध गेला पूर्ण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग