वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 108. समाधि योग - अभंग २८०९ ते २८८६

विधिनिषेध धरिता मनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084883 · अभंग क्र. २८५५

2855.
विधिनिषेध धरिता मनी । सहजें कार्य होय हानीं ॥१॥
जे जे वेळे जे जे घडे । विधिनिषेध सर्व जोडे ॥२॥
अन्य नाही विचारणा । कार्यकारण सर्व जाणा ॥३॥
एका जनार्दनी खूण । जाणते ते परिपुर्ण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग