ओवाळूनिया सांडीन काय
699.
ओवाळूनिया सांडीन काया ।
वरुनी पाया तुमचीया ॥१॥
जीवभाव ठेवुनी वरी ।
राहेन व्दारी तिष्ठत ॥२॥
जोडूनिया कृतांजुळी ।
नामावळी आठवीन ॥३॥
निळा म्हणे करीन सेवा ।
अहोरात्री देवा चरणांची ॥४॥
699.
ओवाळूनिया सांडीन काया ।
वरुनी पाया तुमचीया ॥१॥
जीवभाव ठेवुनी वरी ।
राहेन व्दारी तिष्ठत ॥२॥
जोडूनिया कृतांजुळी ।
नामावळी आठवीन ॥३॥
निळा म्हणे करीन सेवा ।
अहोरात्री देवा चरणांची ॥४॥