नामपाठे नक्र तारिला
1302.
नामपाठे नक्र तारिला निर्धारे । गर्जेंद्र उद्धरें नामपाठे ॥१॥
तरले तरले नामेंचि तरले । वैकुंठासी नेले नामपाठे ॥२॥
जनार्दनाचा एका जोडोनियां हात । नामपाठ गात संतापुढें ॥३॥