नामपाठे तारिले पतित
1303.
नामपाठे तारिले पतित उद्धरिले । धांवणे ते केले पांडवांचे ॥१॥
पडता सकंटीं नामपाठ गाय । द्रौपदींती माय तारियेली ॥२॥
जनार्दनाचा एक सांगतसे लोका । नामपाठ फुका जपा आधी ॥३॥