नामपाठे नक्र तारिला
1301.
नामपाठे नक्र तारिला निर्धारे । गजेंद्र उद्धरे नामपाठे ॥१॥
तरले तरले नामेंचि तरले । वैकुंठासी नेले नामपाठे ॥२॥
जनार्दनाचा एका जोडोनियां हात । नामपाठ गात संतापुढे ॥३॥