वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

धन्य धन्य नामदेव । स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084142 · अभंग क्र. ३६२९

3629.
धन्य धन्य नामदेव । सर्व वैष्णवांचा राव ॥१॥
प्रत्यक्ष दाविली प्रचीत । वाळुवंटीं परीस सत्य ॥२॥
कवित्व केले शतकोटी । तारिले जीव कल्पकोटी ॥३॥
देव जेवी सवे । ऐशी ज्याची देवासवें ॥४॥
धन्य धन्य नामदेवा । एका जनार्दनी चरणी ठेवा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग