वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

नाम तारक सांगडी । ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087594 · अभंग क्र. ८२३

823.
नाम तारक सांगडी । तेणे उतरुं पैलथडी ॥१॥
रामनाम जप सोपा । तेणे नेणो पुण्यपापा ॥२॥
सर्व साधनांचे सार । भवसिंधुसी उतार ॥३॥
ऐसा नामाचा प्रताप । एका जनार्दनी नित्य जप ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग