वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

मना निश्चय तू करी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084257 · अभंग क्र. ३३२६

3326.
मना निश्चय तू करी । म्हणे जाईन पंढरी ॥१॥
नेमधर्मक हाचि माझा । पंढरीवांचूनि नाही दुजा ॥२॥
सर्व तीर्थाचें माहेर । विटे उभा कटी कर ॥३॥
आवडीने धरा भाव । एका जनार्दनी भेटे देव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग