वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

मना ऐक हे विनंती । त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084237 · अभंग क्र. ३३२५

3325.
मना ऐक हे विनंती । तू न करी दुजी खंती । विठ्ठलावांचुनी प्रीती । दुजी नको आणिक ॥१॥
वाउगा तू न करी सोस । दृढ घालीं तू कास । धरी पा विश्वास । विठ्ठलचरणीं ॥२॥
सांडीं माझे आणि तुझे । वाउगें नको वाहुं वौझें । निपजती बीजे । संतचरणी सकळ ॥३॥
हेंचि साधनांचे सार । विठ्ठलमंत्र उच्चार । एका जनार्दनी वेरझार । येणे तुटें समूळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग