वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

नित्य आम्हा सुख तुझ्

🙏 4. संत नामदेव · ABH-083737 · अभंग क्र. ५५१

551.
नित्य आम्हा सुख तुझ्या पायापासी | शरण कोणसी जाऊ आम्ही ॥१॥
सकाळी उठोनि ऐकतो कीर्तन | तेणे समाधान मज होय ॥२॥
उभा महाद्वारी वैष्णव भेटती | सांखळ्या तुटती चौर्‍यांशींच्या ॥३॥
नामा म्हणे सदा पंढरी रहिवास | मागुता जन्मास येतो कोण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग