वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 2. वारकरी संतांच्या आरत्या

आरती एकनाथा । महाराज

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073052 · अभंग क्र. ४०९

409.

आरती एकनाथा । महाराजा समर्था ।
त्रिभुवनी तूंचि थोर । सदगुरु जगन्नाथा ॥१॥
आरती एकनाथा ॥धृ॥
एकनाथ नाम सार । वेद शास्त्रांचे गुज
संसार दु:ख नासे । महामंत्रांचे बीज ॥२॥
एकनाथ नाम घेता । सुख वाटले चित्ता ।
अनंत गोपाळ दासा । धणी न पुरे गाता ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग