पुरवावया मनोरथ । उभा
661.
पुरवावया मनोरथ । उभा अनाथनाथ विठ्ठल ॥१॥
भोळेभाळे येती शरण । चुकवी त्यांचे जन्ममरण ॥२॥
एका जनार्दनी भाव । अपुनिया भाका कींव ॥३॥
661.
पुरवावया मनोरथ । उभा अनाथनाथ विठ्ठल ॥१॥
भोळेभाळे येती शरण । चुकवी त्यांचे जन्ममरण ॥२॥
एका जनार्दनी भाव । अपुनिया भाका कींव ॥३॥