वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 59. ब्रह्मदेव गर्व परिहार

ओळखे बापाला । ब्रह्म

🙏 4. संत नामदेव · ABH-083073 · अभंग क्र. १०४

104.
ओळखे बापाला । ब्रह्मा धावोनिया आला ॥१॥
नेत्री अशूचिया धारा । कांपतसे थरथरा ॥२॥
घाली नमस्कार । ह्मणे अपराधी मी थोर ॥३॥
जोडोनिया हात । नामा ह्मणे स्तुति गात ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग