ज्ञानदेवे उपदेश करुन
1.
ज्ञानदेवे उपदेश करुनिया पाही । सोपान मुक्ताई बोधियेली ॥१॥
मुक्ताईने बोध खेचरासी केला । तेणे नामियास बोधियले ॥२॥
नाम्याचे कुटुंब चांगा वटेश्वर । एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा ॥३॥