वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

ऐसे कृपण मनाचे । ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086957 · अभंग क्र. २७६०

2760.
ऐसे कृपण मनाचे । ते या पंढरीसी न वचे ॥१॥
पापीयासी पंढरपुर । नावडे ऐसा निर्धार ॥२॥
ब्रह्माज्ञान पाषांडियां । नावडे काया वाचा जीवेंसी ॥३॥
विषयी जो दुराचारी । तया नावडे ज्ञानेश्वरी ॥४॥
अभक्तांसी संत भेटी । झाल्या नावडे म्हणे चावटी ॥५॥
एका जनार्दनी म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग