वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 141. गोराकुंभारचरित्र - अभंग ३६३३ ते ३६६३

मुखी नाम वदे करे वाह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087388 · अभंग क्र. ३६६१

3661.
मुखी नाम वदे करे वाहे टाळी । कीर्तनाचे मेळी सद्रदित ॥१॥ भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती । कीर्तनी गोरियाप्रती कर आले ॥२॥ टाळी पिटूनियां नामाचा उच्चार । करीत साचार गोरा तेव्हा ॥३॥ एका जनार्दनी पुरला मनोरथ । मूलही कीर्तनांत देखियेलें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग