नित्य हे दिवाळी असे
404.
नित्य हे दिवाळी असे पंढरपूरीं|ओवाळिती नारी विठ्ठलासी॥१॥
पावा वाहे वेणु वरविया नादें|नामघोष आनंदे नाचतसे॥२॥
नामा म्हणे आम्ही पंढरीये जावें|कवतुके पहावे विठ्ठलासी॥३॥