सदा सेवकाचा लाड ।
1252.
सदा सेवकाचा लाड ।
पुरवा करुनिया कोड ॥१॥
जेवि कृपावंत माय ।
तान्हयाच्या धणी धाय ॥२॥
खाववा जेवव ।
लेणी लुगडींहि त्या पुरवा ॥३॥
निळा म्हणे दिवानिशी ।
नेणा विसंबों तयासी ॥४॥
1252.
सदा सेवकाचा लाड ।
पुरवा करुनिया कोड ॥१॥
जेवि कृपावंत माय ।
तान्हयाच्या धणी धाय ॥२॥
खाववा जेवव ।
लेणी लुगडींहि त्या पुरवा ॥३॥
निळा म्हणे दिवानिशी ।
नेणा विसंबों तयासी ॥४॥