संतापाशी आर्त याचे ।
1251.
संतापाशी आर्त याचे ।
सांगे जिवीचे निज गुज ॥१॥
उपदेशिला चतुरानन ।
तेचि ब्रम्हज्ञान अनुवादे ॥२॥
उध्दवा आणि अर्जुनासी ।
सांगितले संतांसी ते देत ॥३॥
निळा म्हणे भुलला भक्ति ।
वाढवी प्रीति यालागी ॥४॥
1251.
संतापाशी आर्त याचे ।
सांगे जिवीचे निज गुज ॥१॥
उपदेशिला चतुरानन ।
तेचि ब्रम्हज्ञान अनुवादे ॥२॥
उध्दवा आणि अर्जुनासी ।
सांगितले संतांसी ते देत ॥३॥
निळा म्हणे भुलला भक्ति ।
वाढवी प्रीति यालागी ॥४॥