वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 89. संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५

भिक्षेलागीं पाणीपात्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087441 · अभंग क्र. २६३४

2634.
भिक्षेलागीं पाणीपात्र । सांठवण उदर मात्र ॥१॥
सायंकाळीं प्रातःकाळासी । भिक्षा संग्रह नसावा निश्चयेंसी ॥२॥
संग्रह यत्‍नाचीया चाडा । मोहोळ अवघा कडा ॥३॥
मोहोळ झाडितां त्यासी । नाश होतो मासीयासी ॥४॥
सर्व मायीक पदार्थ । एका जनार्दनी परमार्थ ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग