नुपजे अनुताप ज्ञान ।
2633.
नुपजे अनुताप ज्ञान । काय घेउनी विज्ञान ॥१॥
अनुतापाविण । व्यर्थ संन्यास ग्रहण ॥२॥
संन्यास घेतलिया पाठी । काम नुपजावा पोटी ॥३॥
ऐसे संन्यास लक्षण । एका जनार्दनी खुण ॥४॥