वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जिवाचा उदार देहाचा ज

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076097 · अभंग क्र. ३०६

306.
जिवाचा उदार देहाचा जुंझार ।
तयासी संसार काय करी ॥१॥
परी निर्धार असावा कारन ।
मग तो नारायण जवळी भेटे ॥२॥
कायावाचामने दृढ जाला जीवे ।
तयासी आघवे हेचि नव्हते ॥३॥
बहेणि म्हणे सती उभी सिळेवरी ।
तियेसी माघारी काय खंती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग