दुर्जन तो लाथ मारी ख
3428.
दुर्जन तो लाथ मारी खांबावरीं । स्तंभी नरहरी प्रगटला ॥१॥
धांवूनियां हरी आडवा तो घेतिला । ह्रुदयी विदारिला हस्तनखीं ॥२॥
एका जनार्दनी भक्ताचे रक्षण । स्वये नारायण करितसे ॥३॥