वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 144. प्रल्हादचरित्र - अभंग ३४१४ ते ३४३०

अवतार नरहरी । केली द

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087351 · अभंग क्र. ३४२९

3429.
अवतार नरहरी । केली दैत्याची बोहरी ॥१॥
प्रल्हादासी आलिंगन । स्वये देत नारायण ॥२॥
भक्तवचनाचें मान । एका जनार्दनी सत्य जाण ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग