वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 144. प्रल्हादचरित्र - अभंग ३४१४ ते ३४३०

क्रोधेंयुक्त पिता पु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087352 · अभंग क्र. ३४२७

3427.
क्रोधेंयुक्त पिता पुसे प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठे आहे ॥१॥
येरु म्हणे जळीं स्थळीं काष्ठी भरला । व्यापुनी राहिला दिशाद्रुम ॥२॥
एका जनार्दनी ऎकातांचि मात । मारितसे लाथ स्तंभावरी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग