वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

भक्तांचिया गांवा येश

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084418 · अभंग क्र. ६१७

617.
भक्तांचिया गांवा येशी पै धांवत । न बोलता तिष्ठत उभा पुढे ॥१॥
न बैससी खालीं न पाहे माघारे । मौन पं निर्धारे धरुनि उभा ॥२॥
एका जनार्दनी भक्त वचनाधीन । बोलती पुराणे सत्य देवा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग