वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

अनन्य शरण विठोबासी न

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084409 · अभंग क्र. ६१८

618.
अनन्य शरण विठोबासी निघाले । ते जीवन्मुक्त जाले याचि देही ॥१॥
देही याचि देवो विटेवरी पाहे । सबाह्म उभा आहे कर कटी ॥२॥
कर कटी उभा लावण्याचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानु ॥३॥
कोटी रवीतेज वोवाळवे चरणी । एका जनार्दनी धन्य तोची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग