वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

देवो न कळे अभाविकां

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084402 · अभंग क्र. ६१६

616.
देवो न कळे अभाविकां । उघड पंढरीसी देखा ।
भोळे सकळाम भाविकां । ठाऊका असे ॥१॥
न कळे तयांचे विंदान । भेटी जाता वेधी मन ।
तोडित बंधन । संसाराचे क्षणार्धें ॥२॥
रुप पाहता गोजिरे । आवडे डोळियां साजिरे ।
चित्त क्रोध । अवघा तो परमानंद ॥३॥
नुरे काम आणि क्रोध । अवघाअ तो परमानंद ।
एक जनार्दनी गोविंद । अभेदपणें पाहता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग