वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

शब्दात मांडे येती भो

🙏 4. संत नामदेव · ABH-081907 · अभंग क्र. १८७६

1876.
शब्दात मांडे येती भोजना | अभ्यास अज्ञाना तरी फळे ॥१॥
मुंगीचे थडके फुटे जो आकाश | ब्रह्मत्व सायास न ये हाती ॥२॥
मशकाचे ओढी मेरू हाले बुडी | जीवाचे ते जोडी ब्रह्म मिळे ॥३॥
उदकींची मासोळी सूर्यासी ते भेटे | तरी वारियाचे कोर्डे दृष्टी पडे ॥४॥
चंद्राचे चांदणे घेती जे पालवी | मिथ्या भाया देवी नामा म्हणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग