वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 152. श्री सोपानदेवांची समाधी

धन्य कऱ्हेचे पाठारी

🙏 4. संत नामदेव · ABH-081637 · अभंग क्र. १११७

1117.
धन्य कऱ्हेचे पाठारी | इंद्रनीळ पर्वत महागिरी | जेसे आळंकापुरी | तैसे पुण्यक्षेत्र हे ॥१॥
ऐसे अनुमानिले स्थळ | पुर्वापार निमळ | सिद्धी पाववी आळ | माय बापा ॥२॥
| मग सुमूहत अमृतयोग | सिद्ध संकेत ज्ञानमार्ग | पहिला चंद्र स्वांग | गमन केले योगिराजे ॥३॥
निवृत्ति सोपान मुक्‍ताई | आळंकापुरीहुनी आले पाही | मृदंग वाजती घाई | कीर्तन नवाई काय सांगू ॥४॥
समाधि सावधान | सुखी ज्ञानेश्‍वर निधान | जाला पा स्थिर सोपान | भेटीलागी |॥५॥
केले समाधिस नमन | विज्ञापिले सर्वजन | करा आमुची बोळवण | शेवटींची ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग