वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

भक्त नीच म्हणोनि उपह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085687 · अभंग क्र. २२५४

2254.
भक्त नीच म्हणोनि उपहासिती । त्यांचे पूर्वज नरका जाती ॥१॥
भक्त समर्थ समर्थ । स्वये बोले वैकुंठनाथ ॥२॥
भक्तासाठीं अवतार । मत्स्य कूर्मादि सुकर ॥३॥
यातिकुळ न पाहे मनी । एका शरण जनार्दनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग