अभेद भजनाचा हरीख । द
2255.
अभेद भजनाचा हरीख । देव भक्ता जाहले एक ॥१॥
कोठे न दिसे भेदवाणी । अवघी कहाणी बुडाली ॥२॥
हरपले देवभक्तपण । जनी जाहला जनार्दन ॥३॥
देवभक्त नाही मात । मुळींच खुंटला शब्दार्थ ॥४॥
एका जनार्दनी देव । पुढे उभा स्वयमेव ॥५॥