वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 27. प्रकरण नसलेले

हा दीनवत्सल महाराज ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073986 · अभंग क्र. ४९

49.
हा दीनवत्सल महाराज । जनासवे काय काज ॥1॥
तुझी नाही केली सेवा । दुःख वाटे माझ्या जिवा ॥2॥
रात्रंदिवस मजपाशी । दळू कांडू तू लागसी ॥3॥
जे जे दुःख झाले मला । ते ते सोसिले विठ्‌ठला ॥4॥
क्षमा कीजे पंढरिराया । दासी जनी लागे पाया ॥5॥.  

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग