भक्ता भाग्य घरा आले
381.
भक्ता भाग्य घरा आले ।
उभेंचि ठेले सन्मुख ॥१॥
म्हणे विठ्ठल माझे नांव ।
सांगो गाव वैकुंठ ॥२॥
भेटावया तुम्हा आलो ।
निर्बुजलो वियोगे ॥३॥
निळा म्हणे पुंडलिका ।
भेटे सखा प्रीतीने ॥४॥
381.
भक्ता भाग्य घरा आले ।
उभेंचि ठेले सन्मुख ॥१॥
म्हणे विठ्ठल माझे नांव ।
सांगो गाव वैकुंठ ॥२॥
भेटावया तुम्हा आलो ।
निर्बुजलो वियोगे ॥३॥
निळा म्हणे पुंडलिका ।
भेटे सखा प्रीतीने ॥४॥