वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ९. पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन

संतसनकादिक देव ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088488 · अभंग क्र. ३८२

382.
संतसनकादिक देव ।
भेटावया आले सर्व ॥१॥
देवा भक्तांते पूजिती ।
महिमा अदभुत तो वर्णिती ॥२॥
पावन केली पुंडलिके ।
म्हणती नरनारी बाळके ॥३॥
निळा ऐकोनिया वाणी ।
मिठी घालू धावे चरणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग