योगी चिंतिती चिंतनी
380.
योगी चिंतिती चिंतनी ।
ध्यानी मनी रुप ज्याचे ॥१॥
तो हा अकल्पितचि आला ।
उभा केला पुंडलिके ॥२॥
हतकमळी चतुरानन ।
ज्याते स्तवून पूचित ॥३॥
निळा म्हणे शिवहि चिंती ।
ज्याते एकांती सर्वदा ॥४॥
380.
योगी चिंतिती चिंतनी ।
ध्यानी मनी रुप ज्याचे ॥१॥
तो हा अकल्पितचि आला ।
उभा केला पुंडलिके ॥२॥
हतकमळी चतुरानन ।
ज्याते स्तवून पूचित ॥३॥
निळा म्हणे शिवहि चिंती ।
ज्याते एकांती सर्वदा ॥४॥