वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

नामची हे आहे पंचतत्व

🙏 4. संत नामदेव · ABH-083360 · अभंग क्र. ६५२

652.
नामची हे आहे पंचतत्वा ठाव | नाही दुजा भाव देखावया ॥१॥
देखणारा जाहाला कर्पुराची वाती | नामाग्नि विश्रांती ठाई जाहाली ॥२॥
द्वैताद्वैत तेथे नेणे जाणपण | गेले हरपोन नामे सर्व ॥३॥
नामा म्हणे अनाम ते नाम | नाना नामभ्रम तेथे दुजा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग