वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

हडबडली पातके | घेता

🙏 4. संत नामदेव · ABH-083291 · अभंग क्र. ६५३

653.
हडबडली पातके | घेता रामनाम एक ॥१॥
राम म्हणता तत्क्षणी | चित्रगुप्ते सांडिली लेखणी ॥२॥
घेऊनि पूजेचा संभार | ब्रह्मा येतसे समोर ॥३॥
नामा म्हणे जरी हे लटके | तरी हे भंगो मस्तक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग