याचिलागी परांगना ।
1374.
याचिलागी परांगना ।
मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥१॥
जवळी गेल्या जाळू शके ।
म्हणोनि धाके पळती त्या ॥२॥
आधी तो न करिती संभाषण ।
मी एकांतदर्शन कैचे त्या ॥३॥
निळा म्हणे शुचिर्भूत ।
वसती निर्धूत जनी वनी ॥४॥
1374.
याचिलागी परांगना ।
मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥१॥
जवळी गेल्या जाळू शके ।
म्हणोनि धाके पळती त्या ॥२॥
आधी तो न करिती संभाषण ।
मी एकांतदर्शन कैचे त्या ॥३॥
निळा म्हणे शुचिर्भूत ।
वसती निर्धूत जनी वनी ॥४॥