वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

यात्रेहूनि आले गावा

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089533 · अभंग क्र. १३७५

1375.
यात्रेहूनि आले गावा ।
घेऊनिया विठ्ठल देवा ॥१॥
भक्त पूजिती आदरे ।
टाळ विणे मृदंगस्वरे ॥२॥
दिंडया पताका छबिने ।
नृत्य हरिकथा गायने ॥३॥
निळा म्हणे निज भुवनी ।
पूजिती स्तविती अनुदिनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग