वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

मृत प्राणी ते जीवविल

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089475 · अभंग क्र. १३७३

1373.
मृत प्राणी ते जीवविले ।
पुरुषही केले स्त्रियांचे ॥१॥
हे तो तुमची सहजस्थिती ।
लोकासी भक्ति प्रगटावया ॥२॥
प्रसादेंचि विधवेसी बाळ ।
जन्मविला केवळ भातलवंडा ॥३॥
निळा म्हणे तुमची करणी ।
देवाहुनी अधिक् ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग