मारुनिया त्या रावणा
12.
मारुनिया त्या रावणा । राज्य दिधले बिभिषणा ॥1॥
सोडवुनी सीता सती । राम अयोध्येस येती ॥2॥
ख्याति केली रामायणी । ह्मणे नामयाची जनी ॥3॥