पंचविसांचे दृष्टी ।
947.
पंचविसांचे दृष्टी । शिवा नाही तेथे भेटी ॥१॥
छत्तिसां वेगळा । भरला असे तो निराळा ॥२॥
चाळिसाचे ध्यानीं मनी । कदा नये शुळपाणी ॥३॥
ऐसे विचारे भागले । तया नाही रुप कळलें ॥४॥
एका जनार्दनी रुप । स्वयं प्रकाश अमूप ॥५॥