वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 58. शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८

पांच पांचाचा मिळोनि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084286 · अभंग क्र. ९४८

948.
पांच पांचाचा मिळोनि मेळु । सदाशिव म्हणती अमंगळू ॥१॥
कवणा न कळे याचा भावो । शिव साचार देवाधि न कळे याचा भावो ॥२॥
विरुपाक्ष म्हणती भेकणा । परी हा सर्वांग देखणा ॥३॥
एका जनार्दनी प्रबोधु । शिव नित्य नवा आणि वृद्धु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग