वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

नामयाची माता विनवितस

🙏 4. संत नामदेव · ABH-082510 · अभंग क्र. १२९४

1294.
नामयाची माता विनवितसे संता | म्हणे पुत्रनाथा काय करू ॥१॥
नागा माळविला पंढरिये नेला | विठ्ठली मीनला नामदेव ॥२॥
नेणे अन्नपाणी शिवणी टिपणी | अखंड चक्रपाणि हृदयी वसे ॥३॥
संत म्हणती गोणाई विपरीत अवधारी नामा पंढरपुरी वैष्णवांमाजी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग